Jaipur | जयपूरमध्ये गणगौर उत्सव जल्लोषात साजरा | Sakal |
गणगौर उत्सवानिमित्त जयपूरमधील पारंपारिक गाण्यांच्या तालावर लोकनर्तकांनी सुंदर सादरीकरण केले. राजस्थान टुरिझमने या महोत्सवाचे आयोजन केले होते. राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशच्या काही भागात हा सण साजरा केला जातो.
#GangaurFestival #FolkDance #RajasthanTourism #Jaipur